Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला

शेअर बाजार सुरू झाल्याच्या नंतर एका तासाभरात शेअर बाजारात घसरण सुरू झाली

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात या आठवड्यात चांगलीच तेजी दिसून आली. पण आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 262 अंकांची घसरण पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 98 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.44 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,456 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.55 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,718 अंकांवर स्थिरावला आहे.

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजार सुरू झाल्याच्या नंतर एका तासाभरात शेअर बाजारात घसरण सुरू झाली.

तर सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 578 अंकांची वाढ दिसून आली तर निफ्टीमध्ये 194 अंकांची वाढ दिसून आली होती. तर सेन्सेक्स 0.98 टक्क्यांच्या तेजीसह 59,719 वर सुरू झाला तर निफ्टी 1.10 टक्क्यांच्या तेजीसह 17,816 वर सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT