Share Market Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला

अमेरिकन बँकेने व्याजदर वाढवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात आज दिवसभरात घसरण झाल्याचे दिसून आले. अमेरिकन बँकेने व्याजदर वाढवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण पाहायला मिळाली, तर निफ्टीमध्ये 89 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला आहे.

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 60 अंकांची घसरण दिसून आली तर निफ्टीमध्ये 22 अंकांची वाढ दिसून आली होती. आज सेन्सेक्स 0.11 टक्क्यांच्या तेजीसह 59,388 वर सुरू झाला तर निफ्टी 0.12 टक्क्यांच्या तेजीसह 17,696 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारातील 27 शेअरमध्ये चांगली तेजी असून 22 शेअर घसरणीसह व्यवहार करत होते. काल दिवसभरात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT