share market
share market sakal
अर्थविश्व

Share Market वधारला, Sensex अन् Nifty तेजीसह बंद

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवस शेअर बाजारात तेजी होती त्यानंतर बुधवारी शेअर बाजारात घसरणीचे चित्र होते. तर आज पुन्हा शेअर बाजार तेजीसह उघडला. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 443 अंकानी घसरुन 52,265 वर बंद झाला तर निफ्टीतही 143 अंकाची घसरण होत 15,556 वर बंद झाला. (share market closing update 23 june 2022)

शेअर बाजारात TITAN , TCS, MARUTI, KOTAKBANK, INDUSINDBK, ICICIBANK, HDFCLIFE यांसारख्या 43कंपन्यांच्या शेअर मध्ये वाढ दिसून आली तर ONGC, GRASIM, POWERGRID. COALINDIA आणि RELIANCE कंपन्याच्या शेअर मध्ये घसरण दिसून आली.

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 120 अंकाच्या तेजीसह 51,940 वर सुरू झाला तर निफ्टी 35 अंकाच्या तेजीसह15,450 वर सुरू झाला होता. आज शेअर बाजारासाठी उत्तम दिवस होता.

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 709.54 अंकांनी म्हणजेच 1.35 टक्क्यांनी घसरून 51,822.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 225.50 अंकांनी म्हणजेच 1.44 टक्क्यांनी घसरून 15,413.30 वर बंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT