aarthvishwa sakal
अर्थविश्व

Share Market: बाजार स्थिरावला, मात्र आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स 203 अंकाच्या तेजीसह 59,959 वर बंद झाला तर निफ्टी 49 अंकाच्या 17,786 तेजीसह वर बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. दिवसभर बाजारात शेअर्समध्ये चढउतार कायम होता. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजात तेजीसह बंद झाला.

सेन्सेक्स 203 अंकाच्या तेजीसह 59,959 वर बंद झाला तर निफ्टी 49 अंकाच्या 17,786 तेजीसह वर बंद झाला.

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स 212 अंकाच्या तेजीसह 59,756 वर सुरू झाला तर निफ्टी 80 अंकाच्या तेजीसह 17,736 वर सुरू झाला होता तर गुरुवारी ऑक्टोबर एक्स्पायरीच्या दिवशी बाजार वाढीसह बंद झाला.

आयटी वगळता सर्व क्षेत्र निर्देशांकात गुरुवारी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 213 अंकांनी वाढून 59 हजार 757 वर बंद झाला होता. तर निफ्टी 81 अंकांनी वर चढून 17 हजार 737 वर बंद झाला होता.

आज मिडकॅप, स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. रियल्टी, मेटल, एनर्जी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यासोबतच फार्मा, एफएमसीजी शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

आज शेअर्स 30 आले तर 19 शेअर्स खाली आले. यात विशेषत: टाटाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर आज आयटी अन् बॅंकीग शेअर्सही खाली पडले. सुरवातीच्या सत्रात 32 शेअर्समध्ये तेजी तर 18 शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT