Todays Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात दिवसभरात तेजी, सेन्सेक्स 442 तर निफ्टी 126 अंकांवर

आज 35 शेअर तेजीत दिसून आले

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजाराची पहिल्या सत्राची सुरुवात सावधपणे झाली होती. शुक्रवारच्या मोठ्या पडझडीनंतर सकाळच्या सत्रात ऑटो, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 442 अंकांच्या तेजीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 126 अंकांच्या तेजीसह स्थिरावला. सेन्सेक्समध्ये आज 0.75 टक्क्यांची तेजी होऊन तो 59,245 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.72 टक्क्यांची तेजी होऊन तो 17,665 अंकांवर स्थिरावला आहे. आज 35 शेअर तेजीत दिसून आले.

तर आज सुरवतीच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांच्या तेजीसह 59,080 अंकांवर खुला झाला होता. तर, निफ्टी 82 अंकांच्या तेजीसह 17,629 अंकांवर खुला झाला होता.

आज दिवसभरात आयटीसीच्या शेअर दरात एक टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडसंइड बँक, रिलायन्स इंडस्ट्री, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक अशा 35 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT