Share Market Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स 659 तर निफ्टी 174 अंकांवर

आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी उसळण दिसून आली

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी उसळण दिसून आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 659 अंकांच्या तेजीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 174 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज 1.12 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,688 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.99 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,798 अंकांवर स्थिरावला आहे.

आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 59, 000 अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्समध्ये आज सकाळी 598 अंकांची तेजी दिसून आली तर, निफ्टीही 146 अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होते. तर सेन्सेक्समध्ये आज 0.92 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,538 अंकांवर सुरू झाला होता. तर निफ्टीमध्ये 0.84 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,771 अंकांवर सुरू झाला होता. सुरूवातीला 43 शेअर्स तेजीत दिसुन येत आहेत. तर 7 शेअर्समध्ये घसरण दिसुन येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT