Today's Stock Market Updates | Share Market News sakal
अर्थविश्व

Share Market: मुहूर्त ट्रेडिंगनंतर आज शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 287 तर निफ्टी 74 अंकानी घसरला

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सहा सत्राच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात घसरण

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सहा सत्राच्या तेजीनंतर आज शेअर बाजारात घसरण झाली आहे. काल (सोमवारी) मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली होती, त्यानंतर आज घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 287 अंकांची घसरण झाली. निफ्टीमध्ये आज 74 अंकांची घसरण झाली आहे.

सेन्सेक्समध्ये आज 0.48 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,543 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,656 अंकांवर पोहोचला. शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

सकाळच्या सत्रात शेअर बाजार सुरु झाला त्यावेळी सेन्सेक्स 20 अंकांनी वधारत 59,852.13 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 12.80 अंकांच्या तेजीसह 17,743.55 अंकावर व्यवहार करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT