Share Market News Sakal
अर्थविश्व

Share Market: चांगल्या सुरुवातीनंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 237 तर निफ्टी 54.65 अंकांनी घसरला

चांगल्या सुरुवातीनंतरही आज दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: चांगल्या सुरुवातीनंतरही आज दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी सकाळी गॅप-अप ओपनिंग दिलं होतं. परंतु तरीही दिवसअखेर शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. दिवसअखेर सेन्सेक्स (Sensex) 237.44 अंकांनी अर्थात 0.41 टक्क्यांनी घसरून 58338.93वर बंद झाला, तर निफ्टीही (Nifty) 54.65 अंकांनी अर्थात 0.31 टक्क्यांनी घसरून 17,475.65वर बंद झाला.

तत्पूर्वी गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीला आजच्या दिवसाच्या सुरुवाताली ब्रेक लागला. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज गॅपअप ओपनिंग दिलं. सेन्सेक्स आज सुरु होताना 334.37 अंकांच्या वाढीसह 58910 वर सुरु झाला तर निफ्टीही 69.6 अंकांच्या वाढीसह 17599 वर सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT