Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: या आठवड्यात शेअर बाजार चांगली तेजी, पाहा आजचे टॉप शेअर्स

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update : या आठवड्यातील पहिल्या तीन दिवसांत शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळाली होती पण गुरूवारी शेअर बाजारात पडझड दिसून आली होती. त्यामुळे गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आठवड्याचा शेवटच्या दिवशी शेअर बाजार चांगल्या तेजीसह बंद झाला आहे.

दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून सेन्सेक्स 89 अंकानी वाढून 58,388 वर बंद झाला तर निफ्टी 15 अंकाच्या वाढीसह 17,397 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज बऱ्यापैकी नफा झाल्याचं चित्र आहे. दरम्यान या आठवड्यातील सुरूवातीच्या तिनही दिवशी बाजारात चांगली तेजी दिसून आली होती. त्यानंतर काल बाजारात पडझड झाली होती.

(Share Market Update)

आज शेअर बाजारात आज काही शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने SHREECEM, ULTRACEMCO, ICICIBANK, UPL आणि BHARTIARTL या शेअर्सचा सामावेश आहे. त्याचबरोबर BRITANIA, HINDALCO, EICHERMOT, M&M या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे. तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सरासरीमध्ये आज वाढ झाल्यामुळे आज गुंतवणुकदारांना नफा झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान या आठवड्यात शेअर बाजाराची स्थिती चांगली होती. एक दिवस सोडता आठवड्यातील सर्व दिवसांल शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. त्यामुळे गुंतवणुकदारांना नफा झाला आहे. त्याचबरोबर बाजारातील तेजीमुळे गुंतवणुकदारांच्या संख्येतही वाढ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT