Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: बाजारात तेजी, आज 'या' पाच शेअर्समध्ये वाढ

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update : या आठवड्यात शेअर बाजारात तेजी पहायला मिळत असून सलग तिसऱ्या दिवशीही शेअर बाजार तेजीत बंद झाल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये समाधान आहे. सुरवातीच्या सत्रापासून शेअर बाजारात तेजी होती. अखेर दुसऱ्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 214 अंकानी 58,350 वर बंद झाला तर निफ्टी 43 अंकाच्या तेजीसह 17,388 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आज चांगला नफा कमावल्याचं चित्र आहे. दरम्यान कालच्या तुलनेत जास्त वाढ आज बाजारात दिसून आली आहे.

(Share Market Update)

आज शेअर बाजारात आज बहुतांश शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने TECHM, INFY, TITAN, TCS आणि ASIANPAINT या शेअर्समध्ये आज लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर SUNPHARMA, TATAMOTORS, KOTAKBANK, MARUTI, COALINDIA या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे.

दरम्यान, या आठवड्यातील पहिल्या तीनही दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळत असून काल या आठवड्यातील सुरूवातीच्या दोन्ही दिवशी बाजारात तेजी दिसून आली आहे होती. आठवड्यातील पहिल्या तीन दिवसांची तुलना केली तर काल (मंगळवारी) शेअर बाजारात काहीशी कमी प्रमाणात तेजी दिसून आली होती. त्यामानाने सोमवारी आणि आज बाजारात चांगली वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT