share market  sakal
अर्थविश्व

Share Market: आठवड्याची सुरूवात चांगल्या तेजीने, गुंतवणुकदारांना दिलासा

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update : या आठवड्यातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चांगली तेजी पहायला मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात वाढ झाली असून सेन्सेक्स 465 अंकानी वाढून 58,853 वर बंद झाला तर निफ्टी 127 अंकाच्या वाढीसह 17,525 वर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज बऱ्यापैकी नफा झाल्याचं चित्र आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली होती.

(Share Market Updates)

आज शेअर बाजारात आज काही शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये प्रामुख्याने M&M, COALINDIA, BAJAJFINSV, NTPC आणि HINDALCO या शेअर्सचा सामावेश आहे. त्याचबरोबर BPCL, SBIN, BRITANIA, UNTRACEMCO, HEROMOTOCO या शेअर्समध्ये प्रामुख्याने घसरण झाली आहे. तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या सरासरीमध्ये आज वाढ झाल्यामुळे आज गुंतवणुकदारांना चांगला नफा झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, या आठवड्याची सुरूवात चांगल्या तेजीने झाल्यामुळे गुंतवणुकदारांना चांगला नफा झाला आहे. तर मागच्या आठवड्यातही शेअर बाजार चांगला राहिला होता. यामध्ये प्रामुख्याने फार्मा, तंत्रज्ञान आणि बँकिंग कंपन्यांना चांगला फायदा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT