share market sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्स 575 तर निफ्टी 168 अंकांनी घसरला

गॅप डाउन ओपनिंग नंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दिवसअखेर लाल चिन्हात बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले घसरणीचं सत्र आजही सुरुच राहिलं. आज विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. गॅप डाउन ओपनिंग नंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक दिवसअखेर लाल चिन्हात बंद झाले. आज दिवसअखेर सेन्सेक्स 575.46 अर्थात 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह 59034.95वर बंद झाला तर निफ्टी 168.10 अर्थात 0.94 टक्क्यांच्या घसरणीसह 17639.55 अंकांवर बंद झाला.

तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले घसरणीचं सत्र आजही सुरुच राहिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीने गॅप डाउन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 207.8 अंकांच्या घसरणीसह 59402.61वर सुरु झाला तर निफ्टी 84.35 अंकांच्या घसरणीसह 17723वर सुरु झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT