SHARE MARKET sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 482अंकानी घसरला तर निफ्टी 17,674वर बंद

आज दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates 11th March 2022: शुक्रवारी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने शेअर बाजार वाढीसह बंद झाला होता. त्यामुळे शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. पंरतु आज दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 482.61 अंकांनी अर्थात 0.81 टक्क्यांनी घसरून 58964.57वर बंद झाला तर निफ्टी 109.40 अंकांनी अर्थात 0.62 टक्क्यांनी घसरून 17,674.95वर बंद झाला.

आजच्या दिवसाची सुरुवात मात्र किरकोळ घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 114 अंकांच्या वाढीसह 59333.18वर सुरु झाली. निफ्टी 43.45 अंकांच्या घसरणीसह 17740.90वर पातळीवर सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Explainer: वर्षभर सोनं खरेदी करू नका असं मोदी का म्हणाले? धक्कादायक कारण समोर

Buldhana लग्नानंतरही लेकीचे चुलतभावाशी प्रेमसंबंध, वडील अन् भावानेचे क्रूरपणे संपवलं; हत्येनंतर मृतदेह एक दिवस ठेवला घरात

IPL 2026: रोहित शर्माची दुखापत ते बुमराह - बोल्टचं अपयश... Mumbai Indians प्लेऑफमधून बाहेर पडण्याची ५ महत्त्वाची कारणं काय?

Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक जन्मजात असतात खूप भाग्यशाली, ज्यांच्या आयुष्यात जातात त्यांचा गोल्डन टाइम होतो सुरू

Mumbai News: पुनर्विकास याचिकेत नव्या विकसकाला नकार, घाटकोपरमधील भाडेकरूंना ठोठावला पाच लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT