Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: भक्कम फंडामेंटलचा 'हा' स्वस्त स्टॉक देऊ शकतो तगडा परतावा; तज्ञांना विश्वास

शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला आहे.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: शेअर मार्केटमध्ये सध्या लिस्टेड कंपन्या मार्च तिमाहीचे निकाल सादर करत आहेत. तिमाही निकालांमुळे त्या शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला आता शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी एका शेअरची निवड केली आहे. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला आहे. त्यांच्या मते ही उत्तम दर्जाची कंपनी आहे. या कंपनीने एनसीआरमध्ये 24*7 रिटेल चेन सुरु केल्या आहेत. या स्टॉकचे व्हॅल्युएशन खूप स्वस्त आहे. (Stocks to Buy)

गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips)
सीएमपी (CMP) - 1224.40 रुपये
टारगेट (Target) - 1350 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?
कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम असल्याचे जैन यांनी सांगितले. ही कंपनी सुमारे 2 टक्के डिविडेंड यील्ड देते. प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग सुमारे 73 टक्के आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 23-24 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प; कशेडी घाटात दरड; रोहा, माणगावमध्ये पाणी साचले, ताम्हिणी घाटही बंद

Mohan Bhagwat: मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा : डॉ. मोहन भागवत; ‘गुगलबाबा’ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी, पुणे, मुंबईसह घाटमाथ्याला रेड अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

MSRTC: वारकऱ्यांसाठी धावणार १२६० जादा बस; पंढरपूरच्या वारीसाठी ‘एसटी’चे मराठवाड्यातील नियोजन

Nanded: नांदेड- टनकपूरदरम्यान विशेष रेल्वेची सुविधा

SCROLL FOR NEXT