Share Market  Esakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला

सकाळ डिजिटल टीम

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 361.01 अंकांनी अर्थात 0.60 टक्क्यांनी वाढून 60,927.43 अंकांवर पोहोचला.

दुसरीकडे निफ्टी 121.75 अंकांनी अर्थात 0.68 टक्क्यांनी वाढून 18,136.35 वर बंद झाला. एफएमसीजी वगळता इतर सर्व सेक्टरल इंडेक्स वाढीसह बंद झाले. विशेषत: मेटल, पॉवर आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आणि बाजार तेजीसह बंद झाला. फार्मा वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांत चांगली खरेदी दिसून आली. 

हेही वाचा : Business Ideas : कमी खर्चात सुरू करता येणारा गृहउद्योग; मिळते 66 टक्के सरकारी अनुदान!

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • ओएनजीसी (ONGC)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • डिक्सन (DIXON)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT