Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बुधवारी दोन दिवसांच्या तेजी ब्रेक लागला आणि बाजार फ्लॅट बंद झाला. शेअर बाजारात बुधवारी कंसोलिडेशन पाहायला मिळाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : बुधवारी दोन दिवसांच्या तेजी ब्रेक लागला आणि बाजार फ्लॅट बंद झाला. शेअर बाजारात बुधवारी कंसोलिडेशन पाहायला मिळाले. सेन्सेक्स 17.15 अंकांनी अर्थात 0.03% घसरून 60,910.28 वर बंद झाला. तर निफ्टी 9.80 अंकांनी अर्थात 0.05% घसरून 18,122.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमधील 18,150-18,200 हा मुख्य रझिस्टंस झोन असल्याचे बीएनपी पारिबसच्या गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. जोपर्यंत इंडेक्स क्लोझिंग बेसिसवर या रझिस्टंंस झोनच्या खाली असेल, तेव्हा शॉर्ट टर्म कंसोलिडेशन दिसू शकते. 17,800 वर महत्त्वाचा सपोर्ट आहे. तर 18,000-18,200 ही निफ्टीसाठी टाइट रेंज असल्याचे दिसतंय.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT