Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर मार्केटमध्ये जोरदार घट! सेन्सेक्समध्ये 770 अंशाची घसरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आठवड्याच्या चौथ्या दिवशी शेअर मार्केट लाल निशाण्यावर उघडल्याचं दिसून आलं. त्यानंतर दिवसभराच्या घडामोडीनंतर शेवटी घसरणीसह लाल निशाण्यावरच बंद झालेला दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) च्या सेन्सेक्स या निर्देशांकामध्ये 770 अंशांची जोरदार घसरण झाली आहे. या घसरणीसह सेन्सेक्स सध्या 58,788 च्या स्तरावर बंद झाला आहे. यासोबतच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी हा निर्देशांक देखील घसरलेला दिसून आला. निफ्टीमध्ये 220 अंशांची घट दिसून आली. या घसरणीसह निफ्टी 17,560 च्या स्तरावर बंद झाला.

याआधी गुरुवारपर्यंत तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर मार्केटच्या दोन्ही निर्देशांकामध्ये प्रचंड घसरण झालेली दिसून आली. याआधी बुधवारी सेन्सेक्स 745 अशांच्या तेजीसह 59,608 च्या स्तरावर बंद झाला होता. तर दुसरीकडे निफ्टी देखील 215 अशांच्या तेजीसह 17,792 च्या स्तरावर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT