Todays Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात किरकोळ घसरण; सेन्सेक्स 185 तर निफ्टी 61 अंकांनी घसरला

सकारात्मक सुरुवातीनंतर आज दिवसअखेर शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

सकारात्मक सुरुवातीनंतर आज दिवसअखेर शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ घसरणीची नोंद करण्यात आली. सेन्सेक्स 185.24 अंकांनी अर्थात 0.33 टक्क्यांनी घसरून 55381.17.वर बंद झाला, तर निफ्टी 61.80 अंकांनी अर्थात 0.37 टक्क्यांनी घसरून 16,522.75 वर बंद झाला. निफ्टी 50 मधील जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, कोटक बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रासह19 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. तर बजाज ऑटो, अपोलो हॉस्पिटल, हिंदाल्को, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह31 शेअर्समध्ये घसरण झाली.

तत्पूर्वी काल शेअर बाजारातीला तेजीला ब्रेक लागला. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मात्र शेअर बाजार किरकोळ वाढीसह सुरु झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला किरकोळ वाढ झाली. आज सेन्सेक्स 21.86 अंकांनी वधारून 55,588.27वर सुरु झाला. तर निफ्टी 9.85 अंकांच्या किरकोळ वाढीसह 16,594.40वर सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT