Today's Stock Market Updates | Share Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पुन्हा ‘अच्छे दिन’, सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. त्यानंतर मंगळवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली. आजही शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 430 अंशांची उसळी झाली असून, निफ्टीमध्येही 126 अंशांची वाढ झाली आहे . सकाळच्या सत्रात बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली होती. आज सेन्सेक्स 58,525 वर सुरू झाला तर निफ्टी 17,409 वर सुरू झाला आहे. (Share Market Update)

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
कोल इंडिया (COALINDIA)
टीसीएस (TCS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
पेज इंडिया (PAGEINDIA)
झिंदाल स्टील (ZINDALSTEEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT