Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात उत्साह, खरेदीचा जोर, सेन्सेक्स 60 हजारांच्या पार

आज सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीही 100 अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही अतिशय सकारात्मक वातावरण दिसून आले आहे. आज शेअर बाजारात सेन्सेक्स 344 अंकाच्या तेजीसह 61,083 वर सुरू झाला तर निफ्टी 108 अंकाच्या तेजीसह 18,120 वर सुरू झाला. आज सेन्सेक्सने 60 हजारांचा टप्पा पार केला आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने सोमवारी उच्च पातळीवर आपली रेंज शिफ्ट केल्याचे बीएनपी पारिबसचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गेल्या आठवड्यापर्यंत, 17,800 ची पातळी रझिस्टंस म्हणून काम करत होती. मात्र, सोमवारी गॅप अप ओपनिंगसह इंडेक्सने हा रझिस्टंस पार केल्याचे ते म्हणाले. (Share Market)

निफ्टीने आता उच्च पातळीच्या पुढील रझिस्टंस झोनमध्ये प्रवेश केला आहे. हा झोन 18,000-18,100 च्या दरम्यान आहे. या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इंडेक्स या झोनजवळ घसरला. अशा स्थितीत निफ्टीमध्ये पुन्हा या पातळीवर सावध राहण्याची गरज आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT