Today's Stock Market Updates | Share Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात आजही अस्थिरता?, सेन्सेक्स निफ्टीमध्ये चढउतार

आठवड्याची सुरवात मोठ्या अंकाच्या घसरणीसह सुरू झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याची सुरवात मोठ्या अंकाच्या घसरणीसह सुरू झाली आहे. कालचा दिवस शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे' ठरला होता. काल शेअर बाजारात सेन्सेक्स 872 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी 268 अंकांनी घसरला होता. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला होता.

आज शेअर मार्केटच्या पहिल्या सत्राची सुरवात अस्थिरतेसह झाली. आज शेअर बाजार सुरू होताना सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घसरण झाली होती तो 58,771 अंकांनी सुरू झाला. पण काही वेळातच बाजारात चढउतार दिसून येत आहे तर निफ्टीमध्ये 2 अंकांची घसरण होऊन तो 17,492 अंकांवर सुरू झाला होता काही वेळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार दिसून आला आहे. त्यामुळे आज सर्वांच लक्ष शेअर बाजारावर राहील.

बाजारातील तेजीला सध्या ब्रेक लागला आहे. सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचीही विक्री झाली. मेटल, रिअॅल्टी आणि ऑटो शेअर्सना सर्वाधिक फटका बसला. आयटी, फार्मा, इंफ्रा शेअर्सवर दबाव होता.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा स्टील (TATASTEEL)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

डिविस लॅब (DIVISLAB)

ट्रेंट (TRENT)

गोदरेज प्रॉपर्टींज (GODREJPROP)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

व्होल्टास (VOLTAS)

आयआरसीटीसी (IRCTC)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT