Share Market Update esakal
अर्थविश्व

Share Market : शेअर मार्केट वधारला, सेन्सेक्स 500 च्या पार

शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे.

धनश्री ओतारी

शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांनी उसळी घेत 57,258.13 वर सुरुवात केली. तर निफ्टीही 49.90 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच 17,079.50 वर व्यवहार करत होता.(share market opening update 29 july 2022 )

कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीमुळे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक भारताकडून बाहेर काढण्याची स्थिती मंदावली आहे. अमेरीकेतील येणाऱ्या मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं घोडदौड सुरु केल्याचे पाहायला मिळाली. सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेती. निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT