Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सची भरारी

आठवड्याच्या पहिल्या दिवस शेअर बाजारासाठी आश्वासक सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्या दिवस शेअर बाजारासाठी आश्वासक सुरुवात घेऊन आला आहे. गेले अनेक दिवस बाजारात पडझड पाहायला मिळत होती. तिथेच आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही चांगली तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स 101 अंकाच्या तेजीसह 61,059 वर सुरू झाला तर निफ्टी 63 अंकाच्या तेजीसह 18,181 वर सुरू झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बाजाराने दुसर्‍या ट्रेडिंग सत्रात कंसोलिडेशन पाहिले आणि जवळपास अर्धा टक्का वाढ झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. इंडेक्स कंसोलिडेशनच्या दरम्यान पॉझिटीव्ह टोन आहे, जे बाजारात खरेदीचे स्पष्ट संकेत देत आहे.

युरोपीय बाजारातील रिकव्हरी आणि आशियाई बाजारातील तेजीमुळे शुक्रवारी भारतीय बाजारांमध्ये उत्साह दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आव्हानांपासून पूर्णपणे संरक्षित नसली तरी, अलीकडील मजबूत जीएसटी डेटा आणि आयआयपी क्रमांक येत्या काळात परिस्थिती सुधारू शकते असे संकेत देत आहेत.


आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
हिन्दाल्को (HINDALCO)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
एमआरएफ (MRF)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT