Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 843 तर निफ्टी 276 अंकांनी कोसळला

आज विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले.

सकाळ डिजिटल टीम

आज विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 480.04 अंकाच्या घसरणीसह 53,608.35 वर सुरु झाला. तर निफ्टी 146 अंकांच्या घसरणीसह 16,021.10 सुरु झाला. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये 934.60 अंकांची अर्थात 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह झाली असून 53,153.79 वर ट्रेड करत आहे तर निफ्टी 276.80 अंकाच्या अर्थात 1.71 घसरणीसह 15,890.25 वर ट्रेड करत आहे.

शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात लाल चिन्हात अर्थात घसरणीसह बंद झाला. इंट्राडेमध्ये निफ्टी 16000 च्या खाली घसरला. शेवटच्या तासात काही प्रमाणात रिकव्हरी पाहायला मिळाली. या रिकव्हरीमध्ये बँक, ऑईल अँड गॅस आणि रियल्टी सेक्टरने चांगले परफॉर्म केले. दिवसाअंती सेन्सेक्स 276.46 अंक अर्थात 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 54,088.39 वर बंद झाला. तर निफ्टी 43.95 अंकांनी 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह 16,196.10 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT