Todays Share Market Updates | Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार ट्रॅकवर; सेन्सेक्स 231 तर निफ्टी 69 अंकांनी वधारला

आज दिवसअखेर शेअर बाजार सावरल्याचं दिसून आलं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market: सकाळच्या सत्रात अडखळत असलेला शेअर बाजार दिवसअखेर सावरल्याचं चित्र आहे. आज दिवसअखेर सेन्सेक्स 231.29 अंकांनी अर्थात 0.40 टक्क्यांनी वधारून 57593.49वर बंद झाला तर निफ्टी 69.00 अंकांनी अर्थात 0.40 टक्क्यांनी वधारून 17,222.00वर बंद झाला.

तत्पूर्वी आज शेअर बाजाराची सुरुवात स्थिर पातळीवर राहिली. शुक्रवारी सेन्सेक्स 110.52 अंकांनी वधारून 57,472.72 वर सुरु झाला. दुसरीकडे, निफ्टी 28.85 अंकांनी वधारून 17,181.85 वर सुरु झाला.

25 मार्च अर्थात शुक्रवारी मागच्या आठवड्यातल्या तेजीला ब्रेक लागला. जियोपॉलिटकल तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एफआयआयची विक्री दिसून आली, ज्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि चीनमधील कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स (Sensex) 501.73 अंकांनी म्हणजेच 0.86 टक्क्यांनी घसरून 57,362.2 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 134.05 अंक म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 17,153 वर बंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT