Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market Update: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला

आज शेअर बाजारात उघडताच तेजी दिसून आली

सकाळ डिजिटल टीम

आज शेअर बाजारात उघडताच तेजी दिसून आली. सेन्सेक्स 700 अंकांनी वधारला तर निफ्टी 17,100 च्या वर असून सर्व क्षेत्र हिरव्या सिग्नलमध्ये दिसत आहे. अमेरिकन बाजारातील संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले असून शेअर खरेदीचे संकेत मिळत आहेत. (Share Market Updates)

सेन्सेक्समधील 485.35 अंकानी वधारत 57,066.24 अंकावर सुरू झाला तर निफ्टी एक टक्क्यांनी वधारत 17,121 अंकावर सुरू झाला.

सेन्सेक्स सकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत आहे IndusInd Bank, Reliance Industries, ICICI Bank नफ्यात आहे तर निफ्टी देखील हिरव्या रंगात राज्य करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले पडझडीचं सत्रामुळे सोमवारी दिवसाअखेर शेअर बाजारात मोठी घसरण झाली सोमवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाउन ओपनिंग दिलं, त्यानंतर दिवसभर ही पडझड सुरुच राहिली.

सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 617.26 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 56579.89 वर बंद झाला. तर निफ्टीही 218.00 अंकांनी म्हणजेच 1.27 टक्क्यांची घसरण होऊन 16,953.95बंद झाला. निफ्टी 50 मधील 42 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर फक्त 8 शेअर्समध्ये वाढ झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT