Share Market  esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सुसाट; सेन्सेक्स 740 तर निफ्टी 172 अंकांनी वधारला

आजही शेअर बाजाराची घौडदौड सुरुच राहिली, दिवसअखेर दोन्ही निर्देशांकामध्ये वाढ झाली.

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेनमधील शांतता चर्चा तसेच त्यामुळे कच्च्या तेलाचे नियंत्रणात आलेले दर याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. आजही शेअर बाजाराची घौडदौड सुरुच राहिली. सेन्सेक्स 740.34 अंकांनी अर्थात 1.28 वाढून 58683.99वर बंद झाला, तर निफ्टी 172.95 अंकांनी अर्थात 1.00 टक्क्याने वधारून 17,498.25वर बंद झाला.

आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारानं उसळी घेतली. सेन्सेक्स 419.2 अंकांनी वधारून 58,362.85 वर सुरु झाला तर निफ्टी 73.75 अंकांनी वधारून 17,468.15 वर सुरु झाला. निफ्टी-50 मधील 41 शेअर्सनी सकारात्मक ओपनिंग दिली तर 9 शेअर्समध्ये घट दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT