Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 305 तर निफ्टी 70 अंकांनी घसरला

Share Market: स्थिर सुरुवातीनंतर बुधवारी दिवसअखेर शेअर बाजारात पडझड झाली.

सुरज सकुंडे

Share Market Updates: सकारात्मक सुरुवातीनंतरही आज दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 304.48 अंकांनी म्हणजेच 0.53 टक्क्यांनी घसरून 57684.82 वर बंद झाला, तर निफ्टीही 69.85 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,245.65 वर बंद झाला. तत्पूर्वी आज सकाळी शेअर बाजाराची स्थिर सुरुवात झाली. सेन्सेक्स 209.34अंकांनी वाढून 58,198.64 वर सुरु झाला. दुसरीकडे, निफ्टी 2.8 अंकांच्या वाढीसह 17,120.40 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 29 शेअर्समध्ये घसरण झाली.

मंगळवारी इक्विटी मार्केटमध्ये जोरदार रिकव्हरी दिसून आली होती. ऑटो बँक आयटी, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. शेवटी सेन्सेक्स 696.81 अंकांनी म्हणजेच 1.22 टक्क्यांनी वाढून 57,989.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 197.90 अंकांच्या अर्थात 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,315.50 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT