Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स 180 तर निफ्टी 60 अंकांनी वधारला

सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची हिरव्या चिन्हात बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची हिरव्या चिन्हात बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत किरकोळ वाढीसह बंद झाले. आजच्या दिवसाच्या अखेर सेन्सेक्स 180.22 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वधारून 52,9973.84 वर सुरु झाला, तर निफ्टी 60.15 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी वधारुन 15,842.30वर सुरु झाला.

तत्पूर्वी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 52,946.32वर सुरु झाला, तर निफ्टी 15,845.10वर सुरु झाला. निफ्टी-50 मधील आयशर मोटर्स (EICHERMOT), जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL), टाटा स्टील (TATASTEEL), एल अॅण्ड टी (LT), मारूती (MARUTI) यांसह 28 शेअर्सनी सकारात्मक ओपनिंग दिलं, तर अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO), श्री सिमेंट (SHREECEM), डॉ. रेड्डी (DRREDDY), नेस्टले इंडिया (NESTLEIND), GRASIM सह 22 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ब्रेक फेल अन् भीषण थरार! स्कूल बसने 8 गाड्यांना चिरडले, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल..

दक्षिण आफ्रिकेने १ डाव व २३६ धावांनी झिम्बाब्वेवर विजय मिळवला; पण, उपयोग काय? WTC 2025-27 मध्ये एकही गुण नाही मिळाला

Latest Maharashtra News Live Updates: बिहारमधील मतदार याद्यामध्ये फेरफार : राहुल गांधी

Laxmi Blessings: 20 जुलैपर्यंत लक्ष्मीमातेची विशेष कृपा! या 2 राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि सौख्य

Viral Video: नवऱ्याने बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर रंगेहाथ पकडले, अर्धनग्न अवस्थेत पलंगाखाली... धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT