Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Pune Mpsc Student : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

प्रथमेश देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव

आत्महत्या करणाऱ्या तरुणावर अडीच लाखांचे कर्ज

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com