Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार दमदार! सेन्सेक्स 701 अंकानी वधारला तर निफ्टी 17,245 वर बंद

आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराने दमदार कामगिरी केली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराने दमदार कामगिरी केली. सकाळी गॅप अप ओपनिंगनंतर शेअर बाजाराची आगेकूच सुरुच राहिली. आज दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत आज मोठी वाढ झाली. सेन्सेक्स 701.67 अंकांनी अर्थात 1.23 टक्क्यांनी वधारून 57521 वर बंद झाला, तर निफ्टी 206.65 अंकांनी अर्थात 1.21 वधारून 17,245.05 वर बंद झाला. निफ्टी 50 मधील 45 शेअर्समध्ये वाढ झाली तर 4 शेअर्समध्ये घट झाली. तर एका शेअर्समध्ये वाढ अथवा घट झाली नाही.

सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने आज सकारात्मक ओपनिंग दिलं. आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हात सुरु झाले. सेन्सेक्स 476.92 अंकांनी वधारून 57019.91 वर सुरु झाला तर निफ्टी 151.1 अंकांनी वधारून 17,189.50वर सुरु झाला.

बुधवारी पुन्हा एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. यानंतर दुपारच्या सत्रात विक्री वाढली. सेन्सेक्स 537.22 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 56,819.39 वर बंद झाला. निफ्टी 162.40 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 17,038.40 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT