Share Market Todays Updates | Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स 476 तर निफ्टीमध्ये 151 अंकांची वाढ

सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने आज सकारात्मक ओपनिंग दिलं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates Today: सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने आज सकारात्मक ओपनिंग दिलं. आज मंथली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हात सुरु झाले. सेन्सेक्स 476.92 अंकांनी वधारून 57019.91 वर सुरु झाला तर निफ्टी 151.1 अंकांनी वधारून 17,189.50वर सुरु झाला.

बुधवारी पुन्हा एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. यानंतर दुपारच्या सत्रात विक्री वाढली. सेन्सेक्स 537.22 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 56,819.39 वर बंद झाला. निफ्टी 162.40 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 17,038.40 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार बाळ्या मामा यांचा केंद्र सरकारला इशारा; नेमकी अट कोणती

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Yermala Crime : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून, लुटणाऱ्या सहा चोरट्याना अटक

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT