Share market esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराच्या गटांगळ्या; सेन्सेक्स 495 तर निफ्टी 150 अंकांनी घसरला

आज विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराने गॅप डाउन ओपनिंग दिलं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Udates: कालच्या दिवसातील प्रॉफिट बुकींगनंतर शेअर बाजाराची आजची सुरुवात गॅपडाऊनने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 494.82अंकांनी घसरून 57,190.05 सुरु झाला तर निफ्टीही 150.7 अंकांनी घसरून 17094.95 वर सुरु झाला.

दरम्यान काल विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी सेन्सेक्स 304 अंकांनी घसरून 57,685 वर बंद झाला, तर निफ्टी 70 अंकांनी घसरून 17,246 वर बंद झाला. निफ्टी बँक 201 अंकांनी घसरून 36,147 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 160 अंकांनी वाढून 29,137 वर बंद झाला. मेटल, पॉवर, फार्मा आणि ऑइल-गॅस शेअर्मध्ये सर्वाधिक खरेदी झाली.

सेन्सेक्सचे (Sensex) 30 पैकी 18 शेअर्स घसरले. निफ्टीच्या (Nifty) 50 पैकी 28 शेअर्सची तर निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्सची विक्री दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपयातही कमजोरी होती. रुपाया 18 पैशांनी कमजोर होऊन 76.31 वर बंद झाला. हेल्थकेअर, मेटल, ऑईल अँड गॅस, पॉवर इंडेक्स हिरव्या रंगात बंद झाले. त्याच वेळी, ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजीमध्ये विक्री दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT