‘सुवर्ण’संधी : सॉव्हरिन गोल्ड बाँड sakal media
अर्थविश्व

‘सुवर्ण’संधी : सॉव्हरिन गोल्ड बाँड

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’मध्ये गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी आजपासून (ता. २९ नोव्हेंबर) पुन्हा उपलब्ध होत आहे

अक्षय साबळे

सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’मध्ये गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी आजपासून (ता. २९ नोव्हेंबर) पुन्हा उपलब्ध होत आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सार्वभौम सुवर्ण रोख्यांची आठवी मालिका जाहीर केली आहे.

हे रोखे स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता, इतर सर्व शेड्यूल कमर्शिअल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक टपाल कार्यालये; तसेच मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांच्या मार्फत खरेदी करता येतात.

इश्‍यू सुरू होण्याची तारीख : २९ नोव्हेंबर २०२१

इश्यू बंद होण्याची तारीख : ३ डिसेंबर २०२१

किमान गुंतवणूक : एक ग्रॅम

कमाल गुंतवणूक : चार किलो

प्रति ग्रॅम किंमत : रु. ४७९१

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी : रु. ४७४१

सुवर्णरोख्यांचा कालावधी : ८ वर्षे

इश्‍यू किमतीवर वार्षिक व्याज : २.५० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT