अर्थविश्व

BSE मध्ये लक्ष्मीपूजनानंतर 'मुहूर्त ट्रेडिंग'; एक तासाचं विशेष सत्र

ओमकार वाबळे

दिवाळीनिमित्त मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) लक्ष्मीपूजन करण्यात आले. बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह दक्षिण मुंबईतील काला घोडा येथील दलाल स्ट्रीटवरील बीएसई कार्यालयात पूजा केली.

या कार्यक्रमात लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री देखील उपस्थित आहे. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर बीएसईमध्ये एक तासाचे विशेष 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्र सुरू होईल. ते संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल आणि आज 7:15 पर्यंत संपेल. दर वर्षी दिवाळीला 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्र पार पडतं. पारंपारिकपणे, व्यापारी समुदाय या दिवशी त्यांच्या खात्याची नवी रेकॉर्ड बूक्स उघडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT