EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

PF Withdrawal Limit : लग्नासाठी पीएफमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून आता पात्र सदस्यांना कमाल 5 वेळा रक्कम काढता येणार आहे. कर्मचारी स्वतःचे योगदान आणि त्यावरील व्याजाच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम लग्नासाठी काढू शकतो.
EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम
Updated on

ईपीएफओ सातत्याने कात टाकत आहेत. अनेक नवीन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच युपीआय आणि एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सोय होणार आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्मचाऱ्यांना पीएफ रक्कम काढण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. योगदान काढण्याची मर्यादा वाढली आहे. आता पात्र सदस्य लग्नासाठी कमाल 5 वेळा रक्कम काढता येईल. ईपीएफओने या गरजेच्या काळात कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com