share market google
अर्थविश्व

Stock market closing update : शेअर बाजार घसरणीसह बंद

निफ्टीमध्ये ४.६० अंकांची म्हणजेच ०.०३ टक्के घट झाली. त्यामुळे निफ्टी १६ हजार २१६ अंकांवर स्थिर झाला.

नमिता धुरी

मुंबई : आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये ८६.६१ अंकांची म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे सेन्सेक्स ५४,३९५.२३ अंकांवर स्थिर झाला. निफ्टीमध्ये ४.६० अंकांची म्हणजेच ०.०३ टक्के घट झाली. त्यामुळे निफ्टी १६ हजार २१६ अंकांवर स्थिर झाला. (Todays Stock Market Updates)

सकाळीही बाजार घसरणीसह सुरू झाला होता. यावेळी सेन्सेक्स २२०.५३ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरला व ५४,२६१.३१ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी ६०.६० अंकांनी म्हणजेच ०.३७ टक्क्यांनी घसरला व १६,१६०.१० अंकांवर स्थिर झाला.

शुक्रवारी बाजाराने तेजीची हॅटट्रिक पूर्ण केली होती. निफ्टी 88 अंकांनी वाढून 16,221 वर बंद झाला होता तर सेन्सेक्स 303 अंकांच्या वाढीसह 54,482 वर बंद झाला होता. निफ्टी बँकही 204 अंकांनी वाढून 35,124 वर बंद झाला होता. त्याचवेळी मिडकॅप 77 अंकांनी वाढून 27,649 वर बंद झाला होता.

शुक्रवारच्या व्यवहारात एनर्जी, पीएसई, बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ दिसली होती, तर फार्मा, ऑटो शेअर्समध्येही किंचित वाढ झाली होती. मात्र, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स खालच्या पातळीवरून सावरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT