share market down   ई सकाळ
अर्थविश्व

सेन्सेक्स ५८ हजारांच्या खाली कोसळून बंद,निफ्टीही घसरला

शेअर बाजाराची आजची सुरूवात घसरणीतून झाली

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी शेअर बाजारात चढ- उतार पाहायला मिळाले. शेअर बाजार (Share Market) दिवसभराच्या व्यवहारानंतर लाल चिन्हावर बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 59 अंकांनी घसरून 57,833 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 28 अंकांनी घसरून 17,276 वर बंद झाला.

घसरणीनंतर सुरूवात

शेअर बाजाराची आजची सुरूवात घसरणीतून झाली. सेन्सेक्स 135 अंकांनी घसरून 57,756 वर खुला झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 39 अकांनी घसरून 17252 अंकावर व्यवहार करू लागला. दिवसभर व्यवहार करून सेन्सेक्सने 250 अंकांपर्यंत उसळी मारली. त्यानंतर तो 58 च्या पातळीवर पोहोचला. तर, निफ्टीमध्येही वाढ होऊन त्याने 17300 ची पातळी ओलांडली होती. पण ही गती शेवटपर्यंत टिकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT