tcs sakal media
अर्थविश्व

टीसीएसचे भांडवली बाजारमूल्य साडेतेरा लाख कोटी रुपयांवर

कृष्ण जोशी

मुंबई : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) या शेअरचे भांडवली (share market) बाजारमूल्य आज साडेतेरा लाखकोटी रुपयांवर गेले. आता टीसीएस ही सर्वात जास्त भांडवली बाजारमूल्य (market value) असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (reliance) मागोमाग दुसरी कंपनी आहे. एखाद्या कंपनीच्या शेअरबाजारातील एकूण समभागांना त्या कंपनीच्या शेअरच्या बंद भावाने गुणले की त्या कंपनीचे भांडवली बाजारमूल्य मिळते.

आजच्या बंद बाजारभावानुसार रिलायन्स चे भांडवली बाजारमूल्य 13 लाख 96 हजार 135 कोटी रुपये आहे. तर टीसीएस चे भांडवली बाजारमूल्य 13 लाख 53 हजार 667 कोटी रुपये आहे. 17 ऑगस्ट रोजी टीसीएस ने 13 लाखकोटी रुपये भांडवली बाजारमूल्याचा टप्पा पार केला होता. आज टीसीएस च्या शेअरचा भाव 47 रुपयांनी वाढून 3,659 रुपयांपर्यंत पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT