share market sakal media
अर्थविश्व

Share Market: अडीच महिन्यांनंतर गाठला उच्चांक; SENSEX 60000, NIFTY चा धमाका

18 जानेवारी 2022 नंतर प्रथमच सेन्सेक्सने 60845 तर निफ्टीने 18114.65चा टप्पा गाठला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: शेअर बाजारात तेजीसं सत्र सुरूच आहे. आज सकाळी चांगल्या ओपनिंगनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत मोठी वाढ झाली आहे. तब्बल अडीच महिन्यांच्या काळानंतर सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60000, तर निफ्टीने 18000 टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 10:30 पर्यंत सेन्सेक्सने 1400 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 60845 अंकांचा अडीच महिन्यांतील उच्चांक गाठला तर निफ्टीनेही 305.55 अंकांच्या वाढीसह 18114.65 चा अडीच महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला आहे. 18 जानेवारी 2022 नंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 60000 आणि 18000 चा टप्पा गाठला आहे. (The stock market is at a two-and-a-half month high; Sensex crosses 60,000 and Nifty crosses 18,000)

तत्पूर्वी आज सकाळी शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवातही तेजीने झाली. सेन्सेक्स 487.44 अंकांनी वधारून 59,764.13 वर सुरु झाला तर निफ्टी 138.65 अंकांच्या वाढीसह 17,809.10वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 25 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील वाढ झाली, 23 शेअर्समध्ये घट झाली तर 2 शेअरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT