CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Shivaji Park protest controversy : शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिजीत दिपके यांच्यासह CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
CJP Protest Shivaji Park

CJP Protest Shivaji Park

esakal

Updated on: 

Election Commission protest : मुंबईतील शिवाजी पार्कवर परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्यासह चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com