Home Loan esakal
अर्थविश्व

घर खरेदी करताय? तर जाणून घ्या SBI सह टॉप 10 बॅंकांमधील व्याजदर

घर खरेदी करताय? तर जाणून घ्या SBI सह टॉप 10 बॅंकांमधील व्याजदर

सकाळ वृत्तसेवा

जर तुम्ही देखील गृहकर्जाचा विचार करत असाल तर सर्वप्रथम व्याज तपासा; कारण माहितीच्या अभावामुळे तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेऊ शकता.

प्रत्येकाला स्वतःचे घर (Home) असावे असे वाटते. पण अनेक वेळा पैशांअभावी लोकांना घर घेता येत नाही. अशा परिस्थितीत गृहकर्ज (Home Loan) हा एक चांगला पर्याय असू शकतो. देशातील खासगी आणि सरकारी बॅंकांमधून (Banks) गृहकर्ज सहज मिळू शकते.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील गृहकर्जाचा विचार करत असाल तर सर्वप्रथम व्याज तपासा; कारण माहितीच्या अभावामुळे तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया देशातील टॉप टेन बॅंका ज्या सर्वांत स्वस्त गृहकर्ज देत आहेत.

टॉप टेन बॅंका : व्याज दर (%) : EMI (रु.)

  1. युनियन बॅंक ऑफ इंडिया : 6.40-7.40 : 22,191-23,985

  2. इंडियन बॅंक : 6.50-7.50 : 22,367-24,168

  3. बॅंक ऑफ बडोदा : 6.50-8.10 : 22,367-25,280

  4. बॅंक ऑफ इंडिया : 6.50-8.85 : 22,367-26,703

  5. कोटक महिंद्रा बॅंक : 6.55-7.20 : 22,456-23,620

  6. स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 6.70-6.90 : 22,722-23,079

  7. ICICI बॅंक : 6.70-7.55 : 22,722-24,260

  8. HDFC : 6.70-7.65 : 22,722-24,444

  9. पंजाब नॅशनल बॅंक : 6.75-8.80 : 22,811-26,607

  10. ऍक्‍सिस बॅंक : 6.75-10.00 : 22,811-28,752

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT