Best Stocks to Buy
Best Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

'हा' मल्टीबॅगर स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये देईल दमदार कमाई

शिल्पा गुजर

शेअर बाजारात शॉर्ट ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते. पण चांगले शेअर्स घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. या शेअरमध्ये शॉर्ट ते लाँग टर्मसाठी गुंतवणूक करून चांगली कमाई करता येईल. संदीप जैन यांनी डेटामॅटिक्सची (Datamatics) निवड केली आहे.

डेटामॅटिक्स (Datamatics) का ?

या शेअरमध्ये संदिप जैन यांनी तिसऱ्यांदा गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2020 मध्ये, कंपनीने 32 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 48 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

डेटामॅटिक्स (Datamatics)

सीएम (CMP) - 305 रुपये

टारगेट (Target) - 350 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

डेटामॅटिक्सचा (Datamatics) स्टॉक 11 च्या PE मल्टीपल वर ट्रेड करतो. कंपनीचे मॅनेजमेंट तगडं आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा 71-72 टक्के हिस्सा आहे. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT