Share Market Updates sakal
अर्थविश्व

100 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर देईल तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

शेअर बाजारात चढ-उताराच्या दरम्यान खरेदी करायची असेल, तर पोर्टफोलिओमध्ये दमदार शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात चढ-उताराच्या दरम्यान खरेदी करायची असेल, तर पोर्टफोलिओमध्ये दमदार शेअर्स खरेदी करणे आवश्यक आहे. अशात शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन तुम्हाला मदत करु शकतात. संदीप जैन यांनी खरेदीसाठी एव्हीटी नॅचरल प्रॉडक्ट्स लिमिटेडची (AVT Natural Products Ltd) निवड केली आहे. कोविडनंतर या स्टॉकमध्ये बरीच वाढ बघायला मिळाल्याचे जैन यांनी सांगितले.

एव्हीटी नॅचरल प्रॉडक्ट्स लिमिटेड (AVT Natural Products Ltd)

सीएमपी (CMP) - 97.90 रुपये
टारगेट (Target) - 120/125 रुपये

कोरोनापूर्वी एव्हीटी नॅचरल प्रॉडक्ट्स लिमिटेड (AVT Natural Products Ltd) ही कंपनी 5-7कोटी रुपयांचा नफा कमवत होती, पण आता कोरोनानंतर ही कंपनी 27 कोटी रुपयांपर्यंत नफा कमावते असल्याचे तज्ज्ञ संदिप जैन यांनी सांगितले.

कंपनीचे फंडामेंटल्स ?
या स्टॉकचा पीई मल्टीपल 19 टक्के आहे. याशिवाय कंपनीचा इक्विटीवर परतावा 21 टक्के आहे. तर, कंपनीचा डिविडेंड यील्ड 1% पेक्षा जास्त आहे. मार्च तिमाहीत कंपनीला 27 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT