''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Mohan Bhagwat praises Gen Z honesty: आजची Gen Z आणि Gen Alpha ही अधिक प्रामाणिक आहे. त्यांचा राग रास्त असून त्यांच्याशी हुकूम लादण्याऐवजी तर्काने संवाद साधणे गरजेचे आहे, असं भागवत म्हणाले.
Mohan Bhagwat Gen Z statement

Mohan Bhagwat Gen Z statement

esakal

Updated on

Gen Z Most Honest Generation: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची 'Gen Z' तरुणांबद्दलची भूमिका स्पष्ट झाली आहे. मुंबईत 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. ही नवीन पिढी सगळ्यात प्रामाणिक असल्याचं मत भागवत यांनी मांडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com