अर्थविश्व

पाच दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या कोणत्या दिवशी

देशातील सार्वजनिक आणि खासगी बँका पाच दिवस बंद राहणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक आणि खासगी बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्यांच्या कॅलेंडरमध्ये उल्लेख आहे. ऑक्टोबरमध्ये बँकांना एकूण २१ सुट्या आहेत. आसाममधील काटी बिहूमुळे बँका सोमवारी (ता.१८) बंद होत्या. या आठवड्यात तुम्ही जर बँकेत (Bank Holiday) जाण्याचे नियोजन केले असेल तर जाण्याचे टाळा. त्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही.

सुट्यांचा तपशील असा :

१९ ऑक्टोबर (मंगळवारी)

- ईद ई मिलाद/मिलाद ई शेरीफ यामुळे अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअंनतपूरम येथील बँका बंद राहणार आहे.

२० आक्टोबर (बुधवार)

- महर्षी वाल्मिकी जयंती/लक्ष्मी पूजा/ ईद-ए.मिलाद

अगरतळा, बंगळूरु, चंदीगड, कोलकाता आणि शिमला येथील बँका बंद राहणार आहेत.

२२ ऑक्टोबर (शुक्रवार)

ईद ए मिलाद उल नाबीमुळे शुक्रवारी जम्मू, श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

२३ ऑक्टोबर (शनिवार)

महिन्यातील चौथा शनिवार

२४ ऑक्टोबर

रविवार

२६ ऑक्टोबर

प्रवेश दिन

जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी देशातील सार्वजनिक, खासगी, विदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँका बंद राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT