What is Sensex an Nifty esakal
अर्थविश्व

Share Market : सेन्सेक्स ५२५ अंकानी तर निफ्टी १८०० अंकानी खाली

शेअर मार्केटची आजची स्थिती चिंताजनक असल्याचे पाहायला मिळाले

सकाळ डिजिटल टीम

सेन्सेक्स (Sensex) ५२५ अंकांनी कोसळला असून निफ्टी (nifty) १८०० अंकांनी खाली आला आहे. सध्या शेअर मार्केची(Share Market) स्थिती काहीशी चिंताजनक असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरातील बाजारापेठेत सध्या हे चित्र दिसत आहे.

Fmcg, बॅंका आणि फायनान्शिअल स्टॉक्सवर विक्रीचा मोठ्या प्रमाणात दबाव होता. इन्फोसिस दोन टक्क्यांनी घसरले. विप्रो, एचसीएल, टीसीएस या कंपन्याचे शेअऱही घसरले आहेत. त्यामुळे एकूणच बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT