Todays Petrol-Diesel Rate google
अर्थविश्व

जवळपास महिनाभर मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

आज पुण्यात पेट्रोलचा दर ११०.८२ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९५.३१ रुपये प्रतिलीटर आहे.

नमिता धुरी

Today's Petrol & Diesel Price Updates: आज मुंबईत पेट्रोलचा दर १११.३५ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर ९७.२८ रुपये प्रतिलीटर आहे. जवळपास गेला महिनाभर हे दर स्थिर आहेत. त्यात वाढ किंवा घट झालेली नाही.

आज पुण्यात पेट्रोलचा दर ११०.८२ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९५.३१ रुपये प्रतिलीटर आहे. यात अनुक्रमे ०.६१ रुपये आणि ०.५९ रुपयांची घट झालेली दिसून आली. नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कालच्या तुलनेत स्थिर आहेत. पेट्रोलची किंमत १११.२७ रुपये तर डिझेलची किंमत ९५.७७ रुपये आहे.

औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत ११२.३७ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ९६.८० रुपये आहे. दिल्लीत कालच्या तुलनेत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे.

आंध्रप्रदेशात डिझेलची किंमत आज ९९.१९ रुपये आहे. काल ही किंमत ९९.४१ रुपये होती. त्यामुळे किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येथे पेट्रोलची किंमत १११.४१ रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT