powerplay jackpot 
अर्थविश्व

US Powerball मध्ये मिळवा 15 कोटींचा जॅकपॉट

जाहिरात

जगातील सर्वात लोकप्रिय अशा युएस पॉवरबॉल लॉटरीची तिकिटं ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतात. तुम्ही याची तिकिटे भारतात मिळवू शकता, विशेष म्हणजे घरबसल्या तुम्हाला तिकिटे घेता येतील. युएस पॉवरबॉल लॉटरी प्रत्येकाला खेळण्याची इच्छा असते. लॉटरी खेळण्याची पद्धत खूप सोपी आहे. पॉवरबॉल लॉटरीतून आतापर्यंत सर्वाधिक 1.58 बिलियन डॉलर किंमतीचा जॅकपॉट जानेवारी 2016 मध्ये लागलापॉवरबॉल या आठवड्यात 15.9 Billion INR म्हणजेच 220 अमेरिकन डॉलर्सच्या जॅकपॉटची सोडत काढणार आहे. ही सोडत 24 मार्च 2021 ला काढण्यात येईल. अजुनही यामध्ये विश्वविक्रम झालेला नसला तरी 220 मिलियन डॉलर्सच्या जॅकपॉटसमोर इतर लॉटरी बक्षीसं कमीच आहेत.

ड्रॉमध्ये पॉवरबॉल जॅकपॉटला विजेता मिळाला नाही तर बक्षीसाची रक्कम पुढे जाईल आणि ती वाढेल. Lottosmile चे प्रवक्ते कूरेमॅन्सनी सांगितलं की, यंदा जानेवारी जगातील लॉटरी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. यावेळी पॉवरबॉल जॅकपॉटने तब्बल 1.58 बिलियन अमेरिकन डॉलरचा विक्रमाच्या दिशेनं वाटचाल केली होती. मात्र, शेवटी 20 जानेवारी 2021 ला मेरीलँडमधील एका तिकिटाला 730 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट लागला.

जॅकपॉट कितीपर्यंत वाढेल हे कोणी सांगू शकत नाही. या आठवड्यात होणाऱ्या सोडतीमध्ये 220 मिलियन डॉलर्सचं बक्षीस जिंकता येऊ शकतं असं कूरेमॅन्सनी सांगितलं आहे. आतापर्यंत भारतीयांना अमेरिकन लॉटरी खेळणाऱ्यांबद्दल थोडा हेवाच वाटला असेल ज्यांनी पॉवरबॉल तिकिटे खरेदी केली. आता तिकिटे खरेदी करण्यासाठी अमेरिकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही देखील पॉवरबॉल जॅकपॉटमध्ये सहभागी होऊ शकता. जगातील आघाडीच्या लॉटरी तिकिट मेसेंजर सेवा देणाऱ्या Lottosmile वरून तिकिट खरेदी करून ड्रॉमध्ये सहभागी होता येईल.

जॅकपॉट जिंकण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन कसं खेळायचं किंवा त्याची प्रोसेस काय आहे याची माहिती असायला हवी. जाणून घ्या

1. Lottosmile.in वर साइन अप करा
2. Powerball lottery या पर्यायावर क्लिक करा
3. तुम्हाला 1 ते 69 असे नंबर दिसतील यापैकी 5 नंबर प्लेइंग फॉर्मवर टाका
4. फॉर्मवर ऑरेंज फिल्डमध्ये पॉवरबॉल नंबर निवडा. यात 1 ते 26 क्रमांक आहेत.
5. शेवटी तुम्ही तिकिट खरेदी कन्फर्म करा

Lottosmile 13 डॉलरपेक्षा कमी किंमतीसाठी किमान तीन lines देते. जे भारतीय अधिकृत अशी पॉवरबॉल तिकिटे ऑनलाइन Lottosmile वर खरेदी करतात त्यांनाही अमेरिकेत जे नियम आणि अटी आहेत त्याच लागू असतात. तसंच अमेरिकेत तिकिट खरेदी कऱणाऱ्यांना जितकी संधी असते तितकीच संधी इथे खरेदी करणाऱ्यांना मिळते.पुढे काय होते?

Lottosmile.in ही लॉटरीची तिकिटासाठी मेसेंजर सेवासुद्धा देण्यात आली आहे. जगभरातील ग्राहकांसाठी अधिकृत लॉटरी तिकिटे खरेदी करण्यासाठी अमेरिकेत स्थानिक एजंटचा वापर केला जातो. ही सेवा पुरवण्यासाठीही शुल्क आकारले जाते. हे शुल्क तिकीट दरामध्ये एक अधिभार म्हणून आकारण्यात येतं. तिकिट खरेदी केल्यावर, प्रत्येक तिकिट ड्रॉच्या आधी ग्राहकांच्या खात्यावर स्कॅन करून अपलोड केले जाते. तिकीट आणि ईमेल व्हेरिफाय केल्यानंतर ग्राहकांना त्यांचे तिकिट कन्फर्म होते.

तुम्ही जिंकल्यानंतर काय?
तुमच्या नशिबाने जर जॅकपॉट जिंकलात तर बक्षीसाची रक्कम सुरक्षितपणे तुमच्या खात्यात पाठवली जाईल. तुम्हाला हे पैसे कधीही काढून घेता येतील. त्यातही एक आनंदाची बातमी अशी आहे की, Lottosmile तिकिटावर कोणत्याही प्रकारचे कमिशन घेत नाही. (अमेरिकेत लॉटरीच्या बक्षीसावर कर कपात केली जाते). तुम्ही जॅकपॉट जिंकलात तर बक्षीसाची रक्कम घेण्यासाठी तुम्हाला लॉटरीच्या कार्यालयात जाण्याची गरज पडू शकते. तुम्हाला जिंकलेली रक्कम घेण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेसाठी Lottosmile आवश्यकता भासल्यास वकीलसुद्धा देतील.

जगभरात 6 मिलियन विजेते
गेल्या काही वर्षात Lottosmile ने जगभरात 6 मिलियनपेक्षा जास्त विजेत्यांना 100 मिलियन डॉलर्सची बक्षीसे दिली आहेत. Lottosmile च्या सर्वात मोठी रक्कम जिंकलेल्या विजेत्यांमध्ये पनामातील एका महिलेचा समावेश आहे. तिने फ्लोरिडा लोट्टोमध्ये 30 मिलियन डॉलर्स जिंकले होते तर इराणच्या एका व्यक्तीने 6.4 बिलियन डॉलरचा ओरेगॉन मेगाबक्स जॅकपॉट जिंकला होता. या दोघांनीही Lottosmile वरून ऑनलाइन तिकिट खरेदी केली होती.

पुढची सोडत कधी?
तुम्हाला जर 220 मिलियन डॉलर मिळाले तर तुम्ही काय कराल? विचार करा, पण जास्त काळ वाट नका पाहू कारण पुढचा ड्रॉ बुधवारी 24 मार्चला असणार आहे. जॅकपॉटमध्ये भारतात राहणारी व्यक्ती विजेता ठरू शकते. पॉवरबॉलचा 220 मिलियनचा जॅकपॉट कोणालाही लागू शकतो आणि त्यात तुम्ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Lottosmile वरून तिकिटे खरेदी केलीत तर कदाचित पुढचा विजेता तुम्ही असू शकता.

भारतातूनही तुम्ही पॉवरबॉल ऑनलाइन खेळू शकता. जॅकपॉट कसा खेळायचा आणि काय नियम आहेत याची अधिक माहिती Lottosmile.in वर मिळू शकेल.

(टीप - फक्त 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी असून जुगार हे प्रमाणात नसेल तर नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे स्वत:च्या जबाबदारीने खेळा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT