Share 
अर्थविश्व

हे '3' शेअर्स देतील तुम्हाला तगडा परतावा, कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊयात

शिल्पा गुजर

शेअर बाजारात शॉर्ट ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवून चांगली कमाई करता येते. पण चांगले शेअर्स घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. या शेअरमध्ये शॉर्ट ते लाँग टर्मसाठी गुंतवणूक करून चांगली कमाई करता येईल. संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. कोणते आहेत हे शेअर्स जाणून घेऊयात...


आगामी काळात शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येईल असा विश्वास बाजार तज्ज्ञांना आहे. एप्रिल महिना टायटनसाठी (Titan) खूप चांगला जाणार आहे असा विश्वास संजीव भसीन यांना आहे. तर दुसरा स्टॉक एसीसीबाबत (ACC) त्यांनी विश्वास व्यक्त केला. ज्याची सध्या किंमत 2057 रुपये आहे, आणि तुम्ही 2010 वर स्टॉप-लॉस ठेवू शकता असा सल्लाही त्यांनी दिला. तिसरा स्टॉक इन्फो एजबाबत (Info Edge) भसीन यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

टायटन (Titan)
सीएमपी (CMP) - 2502.10 रुपये
टारगेट (Target) - 2700 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 2450 रुपये

एसीसी (ACC)
सीएमपी (CMP) - 2057.30 रुपये
टारगेट (Target) - 2150 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 2010 रुपये

इन्फो एज (Info Edge)
सीएमपी (CMP) - 4402.45 रुपये
टारगेट (Target) - 4700 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 4350 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT